अर्थव्यवस्था व नियोजन
Rajyaseva Mains 2021
MEDIUM
मुल्यमापनाचे साधन हे पैशाचे कोणत्या प्रकारचे कार्य आहे ?
EN
What kind of function of money is the measure of value function?
💡 स्वतः सोडवून पहा: खालील पर्यायांपैकी अचूक उत्तर निवडा:
A
प्राथमिक कार्य
Primary function
B
दुय्यम कार्य
Secondary function
C
अनुषंगिक कार्य
Contingent function
D
इतर कार्य
Other function