मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका (PYP चाचण्या)
Maharashtra Police Driver Constable (Yavatmal) 2024 Official Paper (Held On:14 Jul, 2024) 2024
MEDIUM
वाहनचालकास रुग्णवाहिकेचे सायरन ऐकू येताच त्याने काय करावे?
EN
What should a driver do when he hears an ambulance siren?
💡 स्वतः सोडवून पहा: खालील पर्यायांपैकी अचूक उत्तर निवडा:
A
वाहन ताबडतोब थांबविलेच पाहिजे.
The vehicle must be stopped immediately.
B
वाहन रस्त्याच्या डावीकडे घेउन त्या वाहनास मार्ग दिला पाहिजे.
The vehicle should be taken to the left side of the road and give way to that vehicle.
C
वाहन आहे त्या वेगात जात राहिले पाहिजे.
The vehicle should keep moving at its current speed.
D
वाहन वेगाने पुढे न्यावे.
Drive the vehicle fast.