अचूक उत्तर: पर्याय (2) [व्यंजन व स्वर यांचे एकत्रीकरण]
स्पष्टीकरण:
उत्तर - व्यंजनांना अक्षरत्व येण्यासाठी व्यंजन व स्वर यांचे एकत्रीकरण करावे लागते.
अक्षर - आवाजाच्या किंवा ध्वनीच्या प्रत्येक खुणेला अक्षर असे म्हणतात. बोलणे नष्ट होते पण लिहून ठेवल्यास ते दीर्घकाळ टिकते म्हणून या सांकेतिक खुणांना अक्षर असे म्हणतात. मूलध्वनीपासून अक्षर तयार होते. स्वर मुळातच अक्षर असतो व तो व्यंजनांच्या शेवटी मिसळून व्यंजनांना अक्षरत्व प्राप्त करून देण्याचे कार्य करतो.
अक्षर = व्यंजन + स्वर = क् + अ = क
📌 Important Pointsवर्ण - आपल्या तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना वर्ण असे म्हणतात.
मराठी भाषेतील वर्णमालेत एकूण ४८ वर्णांचा समावेश होतो. मराठी भाषेच्या शास्त्रीय वर्णमालेत १२ स्वर अधिक इग्रजीच्या संपर्कामुळे आलेले ॲ, ऑ हे स्वर मिळून १४ स्वर अधिक दोन स्वरादी अधिक ३४ व्यंजन अधिक २ विशेष संयुक्त व्यंजने (क्ष, ज्ञ) असे एकूण ५२ वर्ण दिले आहेत. परंतु आयोगाने वर्णमालेतील एकूण वर्ण किती याचे उत्तर ४८ असे दिले आहे.
पर्यायांचे विश्लेषण:
•
पर्याय 1: 'दोन व्यंजनांचे एकत्रीकरण' हा पर्याय चुकीचा आहे.
•
पर्याय 2 (अचूक उत्तर): 'व्यंजन व स्वर यांचे एकत्रीकरण' हे दिलेल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे.
•
पर्याय 3: 'दोन स्वरांचे एकत्रीकरण' हा पर्याय चुकीचा आहे.
•
पर्याय 4: 'व्यंजनामधून स्वर काढून टाकणे' हा पर्याय चुकीचा आहे.
📌 पोलीस भरती परीक्षा टीप: मराठी व्याकरणातील शब्दसिद्धी (तत्सम, तद्भव, देशी, परभाषीय) आणि म्हणी-वाक्प्रचार यांवर दरवर्षी थेट गुण मिळवून देणारे प्रश्न विचारले जातात.
translate
English Explanation / स्पष्टीकरण:
Correct Answer: Option (2) [Combination of consonants and vowels]
Explanation:
Ans - Consonants have to combine consonants and vowels to become alphabetic.
Syllable - Each mark of sound or sound is called a Syllable. These symbolic marks are called letters because speech is perishable but long-lasting if written down. Alphabets are formed from vowels. A vowel is basically a letter and it works by mixing with the end of the consonants to give the consonants a letter character.
Akshara = Consonant + Vowel = K + A = K
📌 Important Points Varna - The root sounds coming out of our mouth are called Varna.
The alphabet of Marathi language consists of 48 characters in total. In the classical alphabet of Marathi language, 12 vowels plus the vowels अ, उ resulting from contact with vowels, 14 vowels plus two vowels plus 34 consonants plus 2 special compound consonants (ख्य, ज्य) have given a total of 52 characters. But the Commission has given the answer of 48 characters in the alphabet.
Distractor Analysis:
•
Option 1: 'Combination of two consonants' is incorrect in this context.
•
Option 2 (Correct Answer): 'Combination of consonants and vowels' is the correct response according to official examination criteria.
•
Option 3: 'Combination of two vowels' is incorrect in this context.
•
Option 4: 'Removing a vowel from a consonant' is incorrect in this context.
📌 Police Bharti Exam Tip: Marathi vocabulary, word origin classifications (Tatsama, Tadbhava, Deshi), idioms, and proverbs are high-scoring, direct topics in Police Bharti.