भारतीय राज्यघटना व राज्यव्यवस्था
ASO Mains 2020
MEDIUM
एस्.आर्. बोम्मई विरुद्ध भारत सरकार या खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने पुढीलपैकी कोणती भूमिका घेतली ?
EN
What stand was taken by the Supreme Court in the S.R. Bommai v. Union of India case?
💡 स्वतः सोडवून पहा: खालील पर्यायांपैकी अचूक उत्तर निवडा:
A
राज्यसरकारचे बहुमत विधान सभेत तपासले गेले पाहिजे.
The majority of the state government must be tested on the floor of the Legislative Assembly.
B
अनुच्छेद 356 लागू करण्यापूर्वी मुख्यमंत्र्यांचा सल्ला घेण्यात आला पाहिजे.
The Chief Minister must be consulted before imposing Article 356.
C
राज्यपालांना नकाराधिकार दिला गेला पाहिजे.
The Governor should be given veto power.
D
राज्यांना त्यांनी गोळा केलेल्या करातून मोठा वाटा दिला गेला पाहिजे.
States should be given a larger share of the taxes collected by them.