वस्तू आणि सेवा करांत कोणते कर अंतर्भूत केले आहेत ? अ. अबकारी कर ब. उत्पन्न कर क. मूल्यवर्धित कर ड. सेवा कर पर्यायी उत्तरे :
EN
What taxes are included in goods and services tax? A. Excise Tax b. income tax. Value Added Tax d. Service Tax Optional Answers:
अचूक उत्तर: पर्याय (3) - अ, क आणि ड फक्त
MPSC अधिकृत उत्तरतालिकेशी जुळणारे उत्तर.
translate
English Explanation / स्पष्टीकरण:
Correct Answer: Option (3) - A, C and D only
Per official MPSC answer key.