मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका (PYP चाचण्या)
MPSC Rajyaseva Prelims 2013 GS Paper-I 2013
MEDIUM
गांधी-आयर्विन कराराचा परिणाम काय झाला?
EN
What was the outcome of the Gandhi - Irwin Pact ?
💡 स्वतः सोडवून पहा: खालील पर्यायांपैकी अचूक उत्तर निवडा:
A
पूर्ण स्वराज्याची मागणी मान्य करण्यात आली.
The demand for Purna Swaraj was accepted.
B
मिठावरील कर रद्द करण्यात आला.
Salt tax was abolished.
C
गांधीजींनी काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिला.
Gandhiji resigned from Congress membership.
D
वरीलपैकी काहीही नाही.
None of the above.