विद्यार्थी जुनी माहिती गोळा करतो, नव्या माहितीशी तुलना करतो, चुका शोधतो आणि नवीन निष्कर्ष सुचवतो, हा कोणता मानसिक प्रक्रिया प्रकार आहे ?
स्पष्टीकरण:
प्रश्नातील प्रक्रिया:
"विद्यार्थी जुनी माहिती गोळा करतो, नव्या माहितीशी तुलना करतो, चुका शोधतो आणि नवीन निष्कर्षाप्रत येतो."
संकल्पनेचे विश्लेषण:
त्यामुळे पर्याय (2) हे योग्य उत्तर आहे.
ब्लूमच्या वर्गीकरणानुसार (Bloom's Taxonomy): तुलना करणे, दोष शोधणे आणि निष्कर्ष काढणे हे 'मूल्यांकन' (Evaluation) व उच्च विचार क्षमतेचे (Critical Thinking) लक्षण आहे.
Explanation:
The described cognitive process:
"The student gathers prior information, compares it with new data, identifies errors, and draws new conclusions."
Cognitive classification:
Therefore, Option (2) is the correct answer.
Bloom's Taxonomy: Comparing, critiquing, and evaluating represent higher-order critical thinking skills.