अर्थव्यवस्था व नियोजन
STI Pre 2012
MEDIUM
भारताची पहिली पंचवार्षिक योजना केंव्हा पासून सुरू झाली?
EN
When did India's First Five-Year Plan officially commence?
💡 स्वतः सोडवून पहा: खालील पर्यायांपैकी अचूक उत्तर निवडा:
A
15 ऑगस्ट 1947
15 August 1947
B
26 जानेवारी 1950
26 January 1950
C
1 एप्रिल 1951
1 April 1951
D
1 मे 1950
1 May 1950