मराठी भाषा व व्याकरण
Dept Asst Mains 2026
MEDIUM
'अनन्वय' हा अलंकार केव्हा प्रकटतो ?
EN
When does the figure of speech 'Ananvaya' manifest?
💡 स्वतः सोडवून पहा: खालील पर्यायांपैकी अचूक उत्तर निवडा:
A
उपमेयास उपमेयाशिवाय दुसरे उपमानच नाही असे वर्णन आल्यास.
When it is described that there is no other Upamana for the Upameya except the Upameya itself
B
उपमेय आणि उपमान यांच्यात संबंध नसताना.
When there is no relationship between Upameya and Upamana
C
उपमान फारसे महत्त्वाचे नाही, असे वर्णन आल्यास
When the Upamana is described as being insignificant
D
काव्यातील शेवटच्या पदबंधात एकसारखेपणा आल्यास.
When there is uniformity in the final foot of the poetry