मराठी भाषा व व्याकरण
Combine Group B Mains 2022
MEDIUM
'अवग्रह' हे विरामचिन्ह कधी वापरले जाते ?
EN
When is the 'Avagraha' (ऽ) punctuation mark used in Marathi?
💡 स्वतः सोडवून पहा: खालील पर्यायांपैकी अचूक उत्तर निवडा:
A
अक्षराचा उच्चार लांब आहे हे सुचवण्यासाठी
To indicate prolonged or elongated pronunciation of a vowel
B
उच्चारात खंड आहे हे दाखवण्यासाठी
To show a break in pronunciation
C
दोन शब्द जोडण्यासाठी
To join two compound words
D
एखाद्या संकल्पनेचे स्पष्टीकरण करण्यासाठी
To explain a complex concept