छापील पैशांचा वापर करून सरकार जेंव्हा आपल्या अंदाजपत्रकातील तूट भरून काढते, त्यामुळे _____वाढू शकते.
EN
When the government uses printed money to cover its budget deficit, it can increase _____.
अचूक उत्तर: पर्याय (3) - चलनवाढ
MPSC अधिकृत उत्तरतालिकेशी जुळणारे उत्तर.
translate
English Explanation / स्पष्टीकरण:
Correct Answer: Option (3) - Inflation
Per official MPSC answer key.