महाराष्ट्रात शेतजमीन धारणेची कमाल मर्यादा हा कायदा कधी मंजूर करण्यात आला होता ?
EN
When was the Maximum Limit of Agricultural Land Holding Act passed in Maharashtra?
अचूक उत्तर: पर्याय (2) - 1961
MPSC अधिकृत उत्तरतालिकेशी जुळणारे उत्तर.
translate
English Explanation / स्पष्टीकरण:
Correct Answer: Option (2) - 1961
Per official MPSC answer key.