मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका (PYP चाचण्या)
Maharashtra Police Constable (Thane) Official Paper (Held On: 16 Apr, 2017) 2017
MEDIUM
शिखांचे 10 वे गुरू गुरूगोविदसिंह जी यांची समाधी कोठे आहे?
EN
Where is the tomb of the 10th Guru of Sikhs, Guru Gobind Singh Ji?
💡 स्वतः सोडवून पहा: खालील पर्यायांपैकी अचूक उत्तर निवडा:
A
अमृतसर
Amritsar
B
पटणा
Patna
C
नांदेड
Nanded
D
चंदीगढ
Chandigarh