खालीलपैकी कोणत्या राज्यांमध्ये विधानपरिषद हे सभागृह नाही ? अ. बिहार ब. कर्नाटक क. केरळ ड. राजस्थान
EN
Which among the following States do not have Vidhan Parishad?
a. Bihar
b. Karnataka
c. Kerala
d. Rajasthan
अचूक उत्तर: पर्याय (2) - फक्त क आणि ड
MPSC अधिकृत उत्तरतालिकेशी जुळणारे उत्तर.
translate
English Explanation / स्पष्टीकरण:
Correct Answer: Option (2) - Only c and d
Per official MPSC answer key.