सराव केंद्र ➔
अर्थव्यवस्था व नियोजन Combine Group B Mains 2025 MEDIUM

सहकारी विकास निधी (CDF) बद्दल योग्य विधान/ने कोणती आहेत ? (a) त्याची स्थापना नाबार्डने केली आहे. (b) त्याची स्थापना 1993 मध्ये केली गेली. (c) सहकारी पतसंस्थांचे मजबुतीकरण हे या योजनेचे एक उद्देश्य आहे.

EN Which are the correct statement/s about Cooperative Development Fund (CDF) ?(a) It is established by NABARD.(b) It was established in 1993. (c) Strengthening of cooperative credit institutions is one of the objectives of this scheme.
A
फक्त (a) आणि (b) Only (a) and (b)
B
फक्त (b) आणि (c) Only (b) and (c)
✓
फक्त (a), (b) आणि (c) Only (a), (b) and (c)
✓ योग्य उत्तर (Correct Answer)
D
फक्त (a) Only (a)
जाहिरात • ADVERTISEMENT
verified योग्य उत्तर: पर्याय (3) - सविस्तर स्पष्टीकरण

अचूक उत्तर: पर्याय (3) - फक्त (a), (b) आणि (c)

MPSC अधिकृत उत्तरतालिकेशी जुळणारे उत्तर.

translate English Explanation / स्पष्टीकरण:

Correct Answer: Option (3) - Only (a), (b) and (c)

Per official MPSC answer key.

जाहिरात • ADVERTISEMENT

📱 ५०,०००+ MPSC सराव प्रश्न व टेस्ट सिरीज मोफत!

MPSC गट-क, गट-ब आणि राज्यसेवा परीक्षेच्या सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका (PYQs) थेट मोबाईलवर सोडवा.

Google Play वरून ॲप मिळवा 📲
📄 MPSC मागील वर्षांच्या अधिकृत प्रश्नपत्रिका व आन्सर की डाऊनलोड करा:

२००२ ते २०२६ पर्यंतच्या सर्व संयुक्त गट-ब, गट-क व राज्यसेवा प्रश्नपत्रिका PDF मोफत उपलब्ध.

सर्व प्रश्नपत्रिका PDF (Year Wise) → Combine Study Guide →