डॉ. बी. आर. आंबेडकरांनी भारतीय राज्यघटनेतील कोणत्या कलमाला भारतीय राज्यघटनेचा हृदय आणि आत्मासंबोधले आहे ?
EN
Which Article of the Indian Constitution was referred to as the 'heart and soul' of the Constitution by Dr. B. R. Ambedkar?
कलम 32 : घटनात्मक उपाययोजनांचा हक्क (Right to Constitutional Remedies):
•
कलम 32 चे वर्णन डॉ. आंबेडकरांनी घटनेचा आत्मा' असे केलेले आहे.
•
सर्वोच्च न्यायालयाने हे कलम घटनेचे मुलभूत वैशिष्ट्य असल्याचे घोषित केले आहे.