मराठी भाषा व व्याकरण
PSI Mains 2012
MEDIUM
'देवाने' या शब्दात कोणत्या विभक्तीचा प्रत्यय आलेला आहे?
EN
Which case suffix has appeared in the word 'Devane' (देवाने)?
💡 स्वतः सोडवून पहा: खालील पर्यायांपैकी अचूक उत्तर निवडा:
A
प्रथमा
Prathama (Nominative)
B
द्वितीया
Dwitiya (Accusative)
C
तृतीया
Tritiya (Instrumental)
D
चतुर्थी
Chaturthi (Dative)