मराठी भाषा व व्याकरण
ASO Mains 2013
MEDIUM
'देवाने' या शब्दातील प्रत्यय कोणत्या विभक्तीचा आहे?
EN
Which case suffix is attached to the word 'Devane' (देवाने)?
💡 स्वतः सोडवून पहा: खालील पर्यायांपैकी अचूक उत्तर निवडा:
A
प्रथमा
Prathama (Nominative)
B
द्वितीया
Dwitiya (Accusative)
C
तृतीया
Tritiya (Instrumental)
D
सप्तमी
Saptami (Locative)