मराठी भाषा व व्याकरण
Group C Pre 2008
MEDIUM
पुढे दिलेल्या सामासिक शब्दाचा समास कोणता? 'तोंडी लावणे'
EN
Which compound type is 'Tondi lavane'?
💡 स्वतः सोडवून पहा: खालील पर्यायांपैकी अचूक उत्तर निवडा:
A
अलुक तत्पुरुष समास
Aluk Tatpurush Samas
B
अव्ययीभाव समास
Avyayibhava Samas
C
द्वंद्व समास
Dwandwa Samas
D
बहुव्रीही समास
Bahuvrihi Samas