भारतातील दारिद्रयाचे मोजमाप/अंदाज कोणत्या अर्थतज्ञांनी केले ? अ. डॉ. दांडेकर आणि रथ ब. डॉ. डॉल्टन क. श्री पी. डी. ओझा ड. श्री लकडावाला
EN
Which economist measured/estimated poverty in India? A. Dr. Dandekar and Rath b. Dr. Doltnak. Shri P. D. Oza d. Shri Lakdawala
अचूक उत्तर: पर्याय (3) - अ, क आणि ड
MPSC अधिकृत उत्तरतालिकेशी जुळणारे उत्तर.
translate
English Explanation / स्पष्टीकरण:
Correct Answer: Option (3) - A, C and D
Per official MPSC answer key.