मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका (PYP चाचण्या)
Maharashtra Police Constable (Navi Mumbai) 22 Sept 2021 Official Paper 2021
MEDIUM
छत्रपती शिवाजी महाराज यांनी सर्वात प्रथम कोणता किल्ला जिंकला होता?
EN
Which fort was first conquered by Shivaji Maharaj?
💡 स्वतः सोडवून पहा: खालील पर्यायांपैकी अचूक उत्तर निवडा:
A
सिंहगड
Sinhagad
B
सुभानमंगळ
Subhanmangal
C
तोरणा
Torana
D
राजगड
Rajgad