नायट्रोजन स्थिर करण्यासाठी खालीलपैकी कोणते शैवाळ जास्तीत जास्त उपयोगी आहे?
EN
Which group of Algae plays a dominant role in Nitrogen Fixation ?
अचूक उत्तर: पर्याय (2) - मीक्झोफायसी
MPSC अधिकृत उत्तरतालिकेशी जुळणारे उत्तर.
translate
English Explanation / स्पष्टीकरण:
Correct Answer: Option (2) - Myxophyceae
Per official MPSC answer key.