मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका (PYP चाचण्या)
MPSC सराव परीक्षा 2017
MEDIUM
“प्रधानमंत्री सुकन्या समृद्धी योजनेत” कोणत्या बाबीचा समावेश नाही ?
EN
Which is not included in the “Pradhanmantri Sukanya Samriddhi Yojana” ?
💡 स्वतः सोडवून पहा: खालील पर्यायांपैकी अचूक उत्तर निवडा:
A
मुलीच्या नावाने बचत खाते उघडणे
To open savings account in the name of girls
B
वयाची 18 वर्षे पूर्ण झाल्यावर 50% रक्कम लग्न व शिक्षणासाठी काढता येते
50% of amount can be withdrawn for marriage and education of a girl after completion of 18 years
C
ठेवी 14 वर्षे ठेवल्या जावू शकतात
Deposits can be made for 14 years
D
किमान ठेव ₹ 100 आहे
Minimum deposit is ₹ 100