मराठी भाषा व व्याकरण
PSI Mains 2017
MEDIUM
'मनकवडा' या शब्दासाठी योग्य शब्दसमुह असणारी अचूक वाक्यरचना कोणती?
EN
Which is the correct sentence structure providing the appropriate phrase for the word 'Mankavda'?
💡 स्वतः सोडवून पहा: खालील पर्यायांपैकी अचूक उत्तर निवडा:
A
तो दुसऱ्याच्या मनातले जाणणारा आहे.
He is one who knows what is in another's mind.
B
तो स्वत:च्या मनाचे बोलतो.
He speaks what is in his own mind.
C
तो दुसऱ्याच्या मनातील इच्छा पूर्ण करतो.
He fulfills the wishes of another's mind.
D
तो दुसऱ्याला आपल्या मनातील गोष्टी सांगतो.
He tells his own mind's matters to others.