मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका (PYP चाचण्या)
Combine Group B Pre 2019
MEDIUM
महाराष्ट्र पठारावरील सर्वात मोठे नदी खोरे कोणते आहे?
EN
Which is the largest river basin on the Maharashtra Plateau ?
💡 स्वतः सोडवून पहा: खालील पर्यायांपैकी अचूक उत्तर निवडा:
A
तापी पूर्णा खोरे
Tapi Purna basin
B
गोदावरी खोरे
Godavari basin
C
कृष्णा खोरे
Krushna basin
D
भीमा खोरे
Bhima basin