सराव केंद्र ➔
अर्थव्यवस्था व नियोजन Group C Pre 2024 MEDIUM

भारतीय राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन संस्थेचे मुख्य उद्दिष्ट कोणते आहे ? अ. कर्ज वाटप करणे. ब. ग्रामीण औद्योगीकरणाला चालना देणे. क. कृषी मालाचे सहकारीतत्वांवर विपणन करण्यास प्रोत्साहन देणे. ड. स्वस्त दरात कृषी उत्पादन विकणे.

EN Which is the main objective of National Agricultural Cooperative Marketing Federation of India (NAFED)? a. Credit distribution. b. To promote rural industrialization. c. To promote cooperative marketing of agricultural produce. d. To sell agricultural produce in cheaper cost.
A
फक्त ब Only b
B
अ आणि ड a and d
✓
फक्त क Only c
✓ योग्य उत्तर (Correct Answer)
D
ब आणि क b and c
जाहिरात • ADVERTISEMENT
verified योग्य उत्तर: पर्याय (3) - सविस्तर स्पष्टीकरण

अचूक उत्तर: पर्याय (3) - फक्त क

MPSC अधिकृत उत्तरतालिकेशी जुळणारे उत्तर.

translate English Explanation / स्पष्टीकरण:

Correct Answer: Option (3) - Only c

Per official MPSC answer key.

जाहिरात • ADVERTISEMENT

📱 ५०,०००+ MPSC सराव प्रश्न व टेस्ट सिरीज मोफत!

MPSC गट-क, गट-ब आणि राज्यसेवा परीक्षेच्या सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका (PYQs) थेट मोबाईलवर सोडवा.

Google Play वरून ॲप मिळवा 📲
📄 MPSC मागील वर्षांच्या अधिकृत प्रश्नपत्रिका व आन्सर की डाऊनलोड करा:

२००२ ते २०२६ पर्यंतच्या सर्व संयुक्त गट-ब, गट-क व राज्यसेवा प्रश्नपत्रिका PDF मोफत उपलब्ध.

सर्व प्रश्नपत्रिका PDF (Year Wise) → Combine Study Guide →