मराठी भाषा व व्याकरण
PSI Mains 2012
MEDIUM
'तो घरी जातो' या वाक्यातील प्रयोग कोणता?
EN
Which is the Prayog in the sentence: 'तो घरी जातो' (He goes home)?
💡 स्वतः सोडवून पहा: खालील पर्यायांपैकी अचूक उत्तर निवडा:
A
सकर्मक कर्तरी
Sakarmak Kartari
B
अकर्मक कर्तरी
Akarmak Kartari
C
कर्मणी
Karmani
D
भावे
Bhave