मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका (PYP चाचण्या)
MPSC सराव परीक्षा 2017
MEDIUM
ब्रिटिश काळात बाल कामगाराबाबत कोणता कायदा केला होता ?
EN
Which of the following acts was made for Child Labour during the British period ?
💡 स्वतः सोडवून पहा: खालील पर्यायांपैकी अचूक उत्तर निवडा:
A
फॅक्टरी ॲक्ट
The Factory Act
B
लेबर ॲक्ट
The Labour Act
C
चाईल्ड लेबर ॲक्ट
The Child Labour Act
D
वरीलपैकी कोणताही नाही
None of the above