सराव केंद्र ➔
अर्थव्यवस्था व नियोजन STI Mains 2018 MEDIUM

नवीन आर्थिक धोरणाचा शेती क्षेत्रावर पुढीलपैकी कोणता प्रतिकूल परिणाम झाला? अ) वाजवी किंमत ब) किंमत अस्थिरता क) निर्यात बाढ ड) बहुराष्ट्रीय कंपन्यांचा प्रवेश पर्यायी उत्तरे:

EN Which of the following adversely affected the agriculture sector of the new economic policy? a) Fair price b) Price volatility) Export flood d) Entry of multinationals Alternative Answers:
A
फक्त अ आणि ब A and B only
B
फक्त क आणि ड C and D only
C
फक्त अ आणि क A and C only
✓
फक्त ब आणि ड B and D only
✓ योग्य उत्तर (Correct Answer)
जाहिरात • ADVERTISEMENT
verified योग्य उत्तर: पर्याय (4) - सविस्तर स्पष्टीकरण

अचूक उत्तर: पर्याय (4) - फक्त ब आणि ड

MPSC अधिकृत उत्तरतालिकेशी जुळणारे उत्तर.

translate English Explanation / स्पष्टीकरण:

Correct Answer: Option (4) - B and D only

Per official MPSC answer key.

जाहिरात • ADVERTISEMENT

📱 ५०,०००+ MPSC सराव प्रश्न व टेस्ट सिरीज मोफत!

MPSC गट-क, गट-ब आणि राज्यसेवा परीक्षेच्या सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका (PYQs) थेट मोबाईलवर सोडवा.

Google Play वरून ॲप मिळवा 📲
📄 MPSC मागील वर्षांच्या अधिकृत प्रश्नपत्रिका व आन्सर की डाऊनलोड करा:

२००२ ते २०२६ पर्यंतच्या सर्व संयुक्त गट-ब, गट-क व राज्यसेवा प्रश्नपत्रिका PDF मोफत उपलब्ध.

सर्व प्रश्नपत्रिका PDF (Year Wise) → Combine Study Guide →