सराव केंद्र ➔
अर्थव्यवस्था व नियोजन STI Mains 2018 MEDIUM

जागतिक व्यापार संघटनेशी पुढीलपैकी कोणते करार संबंधित आहेत ? अ) वस्तू व व्यापारसंबंधीचा बहुपक्षी करार (MAT) ब) सेवा व्यापाराचा सर्वसाधारण करार (GATS) क) बौद्धिक संपदासंबंधीचा व्यापार करार (TRIPS) ड) शेतीविषयक सहमती करार पर्यायी उत्तरे:

EN Which of the following agreements are related to the World Trade Organization? a) Multilateral Agreement on Goods and Trade (MAT) b) General Agreement on Trade in Services (GATS) c) Agreement on Trade in Intellectual Property (TRIPS) d) Agreement on Agricultural Agreements Alternative Answers:
A
फक्त अ आणि ब A and B only
B
फक्त क आणि ड C and D only
C
फक्त अ, ब आणि क A, B and C only
✓
वरील सर्व All of the above
✓ योग्य उत्तर (Correct Answer)
जाहिरात • ADVERTISEMENT
verified योग्य उत्तर: पर्याय (4) - सविस्तर स्पष्टीकरण

अचूक उत्तर: पर्याय (4) - वरील सर्व

MPSC अधिकृत उत्तरतालिकेशी जुळणारे उत्तर.

translate English Explanation / स्पष्टीकरण:

Correct Answer: Option (4) - All of the above

Per official MPSC answer key.

जाहिरात • ADVERTISEMENT

📱 ५०,०००+ MPSC सराव प्रश्न व टेस्ट सिरीज मोफत!

MPSC गट-क, गट-ब आणि राज्यसेवा परीक्षेच्या सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका (PYQs) थेट मोबाईलवर सोडवा.

Google Play वरून ॲप मिळवा 📲
📄 MPSC मागील वर्षांच्या अधिकृत प्रश्नपत्रिका व आन्सर की डाऊनलोड करा:

२००२ ते २०२६ पर्यंतच्या सर्व संयुक्त गट-ब, गट-क व राज्यसेवा प्रश्नपत्रिका PDF मोफत उपलब्ध.

सर्व प्रश्नपत्रिका PDF (Year Wise) → Combine Study Guide →