'सांसद आदर्श ग्राम योजनेची' खालीलपैकी कोणती उद्दिष्टे आहेत? अ) प्रामुख्याने खेड्यांचा विकास करणे अपेक्षित आहे. ब) खेड्यामध्ये स्मार्ट शाळा, आरोग्य सोयी, पक्की घरे इत्यादीचा विकास करणे. क) ग्रामीण भागातील पायाभूत सोयीचे नूतनीकरण करणे. ड) प्रत्येक खासदाराने आपल्या मतदारसंघातील एक गाव दत्तक घेणे. वरीलपैकी कोणता पर्याय चुकीचा आहे/आहेत?
दिलेली सर्व उद्दिष्टे खासदार आदर्श ग्राम योजनेची असल्याने वरीलपैकी नाही (None of the above) हे अचूक उत्तर आहे.
खासदार आदर्श ग्राम योजनेचे नोडल मंत्रालय 'केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालय' हे आहे. लोकसभा खासदार स्वतःचे किंवा पती/पत्नीचे गाव वगळून मतदारसंघातील कोणतेही गाव निवडू शकतात, तर राज्यसभा खासदार संबंधित राज्यातील गाव निवडू शकतात.
All stated points are genuine objectives of the scheme, so None of the above (वरीलपैकी नाही) is incorrect.
The nodal agency is the Ministry of Rural Development. Lok Sabha MPs choose a village in their constituency (excluding their own or their spouse's village), while Rajya Sabha MPs choose from the state from which they are elected.