भारतातील मृत्यूदर कमी होण्याची खालीलपैकी कोणती कारणे आहेत ? (a) महामारी नियंत्रण (b) मलेरिया आणि क्षयरोगाच्या घटनांमध्ये घट (c) एकत्र कुटुंब पद्धती (d) शिक्षणाचा विस्तार व साक्षरतेतील वाढ पर्यायी उत्तरे :
EN
Which of the following are the reasons for the decline in death rate in India?(a) Epidemic control(b) Reduction in incidence of malaria and tuberculosis(c) Joint family system(d) Expansion of education and increase in literacy Alternative Answers:
अचूक उत्तर: पर्याय (4) - (a), (b) आणि (d)
MPSC अधिकृत उत्तरतालिकेशी जुळणारे उत्तर.
translate
English Explanation / स्पष्टीकरण:
Correct Answer: Option (4) - (a), (b) and (d)
Per official MPSC answer key.