अर्थव्यवस्था व नियोजन ASO Pre 2013 MEDIUM

मानव विकास निर्देशकांचे (HDI) मूलभूत तीन घटक पुढीलपैकी कोणते?

EN Which of the following are the three basic components of Human Development Indicators (HDI)?
✓
जन्माच्या वेळचे अपेक्षित आयुर्मान प्रौढ साक्षरता दर स्थूलशिक्षण प्रवेश दर (CER) आणि दरडोई स्थूल राष्ट्रीय उत्पादन-GDP . Life expectancy at birth Adult literacy rate Gross education enrollment rate (CER) and Gross National Product-GDP per capita.
✓ योग्य उत्तर (Correct Answer)
B
आरोग्य, शिक्षण आणि पर्यावरणावरील खर्च. Expenditure on health, education and environment.
C
दारिद्रय रेषेखालील लोकसंख्या, दारिद्रय रेषेवरील लोकसंख्या आणि निवासाची व्यवस्था. Population Below Poverty Line, Population Above Poverty Line and Housing.
D
सरासरी आयुर्मान, प्रौढ साक्षरता दर आणि राष्ट्रीय उत्पन्न. Average life expectancy, adult literacy rate and national income.
जाहिरात • ADVERTISEMENT
verified योग्य उत्तर: पर्याय (1) - सविस्तर स्पष्टीकरण

अचूक उत्तर: पर्याय (1) - जन्माच्या वेळचे अपेक्षित आयुर्मान प्रौढ साक्षरता दर स्थूलशिक्षण प्रवेश दर (CER) आणि दरडोई स्थूल राष्ट्रीय उत्पादन-GDP .

MPSC अधिकृत उत्तरतालिकेशी जुळणारे उत्तर.

translate English Explanation / स्पष्टीकरण:

Correct Answer: Option (1) - Life expectancy at birth Adult literacy rate Gross education enrollment rate (CER) and Gross National Product-GDP per capita.

Per official MPSC answer key.

जाहिरात • ADVERTISEMENT

📱 ५०,०००+ MPSC सराव प्रश्न व टेस्ट सिरीज मोफत!

MPSC गट-क, गट-ब आणि राज्यसेवा परीक्षेच्या सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका (PYQs) थेट मोबाईलवर सोडवा.

Google Play वरून ॲप मिळवा 📲
📄 MPSC मागील वर्षांच्या अधिकृत प्रश्नपत्रिका व आन्सर की डाऊनलोड करा:

२००२ ते २०२६ पर्यंतच्या सर्व संयुक्त गट-ब, गट-क व राज्यसेवा प्रश्नपत्रिका PDF मोफत उपलब्ध.

सर्व प्रश्नपत्रिका PDF (Year Wise) → Combine Study Guide →