मराठी भाषा व व्याकरण
STI Mains 2011
MEDIUM
खालीलपैकी कोणता वर्ण अनुनासिक नाही ?
EN
Which of the following characters is NOT a nasal (Anunasika)?
💡 स्वतः सोडवून पहा: खालील पर्यायांपैकी अचूक उत्तर निवडा:
A
न
न (na)
B
ण
ण (ṇa)
C
ङ्
ङ् (ṅa)
D
ज्ञ
ज्ञ (jnya)