भारतीय राज्यघटना व राज्यव्यवस्था
Industry Inspector Mains 2022
MEDIUM
खालीलपैकी कोणती समिती भारतातील निवडणूक सुधारणांशी संबंधित नाही ?
EN
Which of the following committees is NOT related to electoral reforms in India?
💡 स्वतः सोडवून पहा: खालील पर्यायांपैकी अचूक उत्तर निवडा:
A
एन. एन. बोहरा समिती
N. N. Vohra Committee
B
दिनेश गोस्वामी समिती
Dinesh Goswami Committee
C
तारकुंडे समिती
Tarkunde Committee
D
इंद्रजीत गुप्ता समिती
Indrajit Gupta Committee