जागतिक व्यापार संघटनेत खालीलपैकी कोणते घटक समाविष्ट आहेत ? अ) बँकिंग आणि विमा ब) कृषि उत्पादने क) पेटंट आणि औद्योगिक डिझाइन ड) औषधे आणि रासायनिक उत्पादने पर्यायी उत्तरे :
EN
Which of the following components are included in the World Trade Organization?a) Banking and insuranceb) Agricultural products) Patents and industrial designsd) Medicines and chemical productsAlternative Answers:
अचूक उत्तर: पर्याय (4) - वरीलपैकी सर्व
MPSC अधिकृत उत्तरतालिकेशी जुळणारे उत्तर.
translate
English Explanation / स्पष्टीकरण:
Correct Answer: Option (4) - All of the above
Per official MPSC answer key.