महाराष्ट्रातील कोंकण प्रादेशिक विभागातील 'मध्य कोंकण' मध्ये समाविष्ट होणाऱ्या खाड्या कोणत्या ?
EN
Which of the following creeks are included in the 'Central Konkan' regional division of Maharashtra?
योग्य उत्तर पर्याय २ (राजापूरी, बाणकोट आणि केळशी खाडी) आहे.
स्पष्टीकरण:
कोकण किनारपट्टीचे प्राकृतिकदृष्ट्या तीन उपविभाग केले जातात:
१.
उत्तर कोकण (पालघर, ठाणे, मुंबई, उत्तर रायगड): डहाणू, दातीवरे, वसई, मनोरी, ठाणे, धरमतर खाड्या.
२.
मध्य कोकण (दक्षिण रायगड व उत्तर रत्नागिरी): राजापुरी, बाणकोट (सावित्री नदी), केळशी (भारजा नदी), दाभोळ (वशिष्ठी नदी) या खाड्या.
३.
दक्षिण कोकण (दक्षिण रत्नागिरी व सिंधुदुर्ग): जयगड, भाट्ये, पूर्णगड, जैतापूर, विजयदुर्ग, देवगड, आचरा, कर्ली आणि तेरेखोल खाड्या.
•
म्हणून मध्य कोकणात समाविष्ट होणाऱ्या खाड्या राजापुरी, बाणकोट आणि केळशी या आहेत.
MPSC परीक्षा टीप
परीक्षेसाठी महत्त्वपूर्ण संकल्पना व शॉर्टकट
बाणकोटची खाडी सावित्री नदीच्या मुखावर असून ती रायगड व रत्नागिरी जिल्ह्यांची नैसर्गिक सीमा बनवते.
translate
English Explanation / स्पष्टीकरण:
The correct answer is Option 2 (Rajapuri, Bankot, and Kelshi creeks).
Explanation:
The Konkan coastal belt is geographically divided into three sectors:
1.
North Konkan (Palghar, Thane, Mumbai, northern Raigad): Dahanu, Dativare, Vasai, and Dharamtar creeks.
2.
Central Konkan (southern Raigad and northern Ratnagiri): Rajapuri, Bankot (Savitri estuary), Kelshi (Bharja estuary), and Dabhol (Vashishti estuary) creeks.
3.
South Konkan (southern Ratnagiri and Sindhudurg): Jaigad, Bhatye, Jaitapur, Vijaydurg, Devgad, Achara, Karli, and Terekhol creeks.
•
Therefore, Option 2 represents the Central Konkan group.
MPSC EXAM TIP
High-Yield Exam Strategy Tip
Bankot creek (estuary of Savitri river) forms the natural boundary separating Raigad and Ratnagiri districts.