मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका (PYP चाचण्या)
Maharashtra Police Constable (Jalgaon) 2024 Official Paper (Held On: 07 Jul, 2024) 2024
MEDIUM
खालीलपैकी कोणता दिवस मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा केला जातो?
EN
Which of the following days is celebrated as Marathi Rajbhasha Day?
💡 स्वतः सोडवून पहा: खालील पर्यायांपैकी अचूक उत्तर निवडा:
A
27 ऑगस्ट
August 27
B
27 फेब्रुवारी
27 February
C
26 डिसेंबर
December 26
D
26 फेब्रुवारी
February 26