भारताची कृषी निर्यात एकूण निर्यातीच्या 20% पेक्षा कमी असण्याला खालीलपैकी कोणते घटक कारणीभूत आहेत ? अ. खराब निर्यात पायाभूत सोयी ब. कृषी प्रक्रिया निम्न पातळीवर असणे क. दर्जानुसारी ब्रँडिंगची कमतरता ड. जलदगती देशांतर्गत व यांत्रिक बंदर हाताळणी सुविधांचा अभाव पर्यायी उत्तरे :
EN
Which of the following factors are responsible for India's agricultural exports being less than 20% of total exports?A. Poor export infrastructure. Agricultural processes will be at a low level. Lack of quality branding. Lack of high-speed inland and mechanized port handling facilities Alternative Answers:
अचूक उत्तर: पर्याय (4) - वरील सर्व
MPSC अधिकृत उत्तरतालिकेशी जुळणारे उत्तर.
translate
English Explanation / स्पष्टीकरण:
Correct Answer: Option (4) - All of the above
Per official MPSC answer key.