खालीलपैकी कोणते घटक हे जागतिकीकरणाच्या श्रम बाजारपेठेवरील परिणामस्वरूप दिसून येतात ? अ. वर्धित मूल्यामध्ये भांडवलाच्या वाट्यात वाढ ब. श्रमाचे नैमित्तिकीकरण क. निम्न श्रेणीतील कामासाठी मजुरीत घट ड. अर्धवेळ कामाच्या संधीत वाढ पर्यायी उत्तरे :
EN
Which of the following factors are seen as a result of globalization in the labor market?A. Increase in share of capital in value added. The rationalizer of labor. Low wages for low grade work. Optional Answers to Increase in Part Time Job Opportunities:
अचूक उत्तर: पर्याय (4) - वरील सर्व
MPSC अधिकृत उत्तरतालिकेशी जुळणारे उत्तर.
translate
English Explanation / स्पष्टीकरण:
Correct Answer: Option (4) - All of the above
Per official MPSC answer key.