मराठी भाषा व व्याकरण
Combine Group B Mains 2018
MEDIUM
पुढीलपैकी संयुक्त वाक्य कोणते ?
EN
Which of the following is a Compound sentence (संयुक्त वाक्य)?
💡 स्वतः सोडवून पहा: खालील पर्यायांपैकी अचूक उत्तर निवडा:
A
जर आज चांगले बीज पेरले तर उद्या चांगले पीक येईल.
If good seed is sown today, a good crop will come tomorrow (जर आज चांगले बीज पेरले तर उद्या चांगले पीक येईल.)
B
सण-उत्सव आनंद देतात पण गरीब लोकांचे खर्चामुळे कंबरडे मोडते.
Festivals give joy, but the poor are broke due to expenses (सण-उत्सव आनंद देतात पण गरीब लोकांचे खर्चामुळे कंबरडे मोडते.)
C
ती इतकी रडली की तिचे डोळे सुजले.
She wept so much that her eyes became swollen (ती इतकी रडली की तिचे डोळे सुजले.)
D
आज जिकडे पहाबे तिकडे माझी भावंडे आहेत.
Wherever one looks today, there are my siblings (आज जिकडे पहावे तिकडे माझी भावंडे आहेत.)