मराठी भाषा व व्याकरण
Group C Mains 2025
MEDIUM
पुढीलपैकी पूर्णाभ्यस्त शब्द कोणता ?
EN
Which of the following is a fully reduplicated word (पूर्णाभ्यस्त शब्द)?
💡 स्वतः सोडवून पहा: खालील पर्यायांपैकी अचूक उत्तर निवडा:
A
कागदपत्र
Kagadpatra (कागदपत्र)
B
पुढेपुढे
Pudhepudhe (पुढेपुढे)
C
गोडधोड
Goddhod (गोडधोड)
D
डावपेच
Davpech (डावपेच)