मराठी भाषा व व्याकरण
STI Mains 2014
MEDIUM
खालील वाक्यातील 'नकारार्थी वाक्य' कोणते?
EN
Which of the following is a Negative sentence (नकारार्थी वाक्य)?
💡 स्वतः सोडवून पहा: खालील पर्यायांपैकी अचूक उत्तर निवडा:
A
तो घरी आल्याशिवाय राहाणार नाही.
To ghari aalyashivaay raahanaar naahi.
B
काय म्हणता तो घरी खात्रीने येणार.
Kaay mhanta to ghari khaatrine yenaar.
C
अरेव्वा, शेवटी तो घरी आलाच.
Arevva, shevati to ghari aalach.
D
तो घरी येणारच नाही.
To ghari yenaarach naahi. (He will not come home at all.)