मराठी भाषा व व्याकरण
STI Mains 2017
MEDIUM
पुढीलपैकी केवल वाक्य _________
EN
Which of the following is a Simple sentence (केवल वाक्य)?
💡 स्वतः सोडवून पहा: खालील पर्यायांपैकी अचूक उत्तर निवडा:
A
ऐश्वर्या कादंबऱ्या वाचते.
Aishwarya reads novels (ऐश्वर्या कादंबऱ्या वाचते.)
B
तो नेहमी उत्कृष्ट काम करतो.
He always does excellent work (तो नेहमी उत्कृष्ट काम करतो.)
C
पंतप्रधान दौऱ्यावर गेले होते.
The Prime Minister had gone on a tour (पंतप्रधान दौऱ्यावर गेले होते.)
D
वरील सर्व पर्याय बरोबर
All of the above options are correct (वरील सर्व पर्याय बरोबर)