अर्थव्यवस्था व नियोजन
STI Mains 2022
MEDIUM
खालीलपैकी कोणता जागतिकीकरणाचा निकष नाही ?
EN
Which of the following is not a parameter of globalisation?
💡 स्वतः सोडवून पहा: खालील पर्यायांपैकी अचूक उत्तर निवडा:
A
देशादेशांमधील व्यापारविषयक निर्बंध कमी करणे
Free flow of goods and services
B
देशादेशांमध्ये भांडवलाचा मुक्त संचार
Free flow of capital
C
तंत्रज्ञानाचा मुक्त संचार
Free movement of labour
D
विविध देशांमध्ये श्रमाचा मुक्त संचार नाही
Socio-economic equality at global level