भारतीय राज्यघटना व राज्यव्यवस्था
PSI Mains 2018
MEDIUM
राज्य मंत्रिमंडळ पद्धतीचे कोणते प्रमुख वैशिष्ट्ये नाही?
EN
Which of the following is NOT a salient feature of the State Cabinet system?
💡 स्वतः सोडवून पहा: खालील पर्यायांपैकी अचूक उत्तर निवडा:
A
मुख्यमंत्र्यांचे नेतृत्त्व
Leadership of the Chief Minister
B
गुप्तता
Secrecy
C
सामूहिक जबाबदारी
Collective responsibility
D
विधानसभेचे नेतृत्त्व
Leadership of the Legislative Assembly