थेट विदेशी गुंतवणुकीद्वारे भारतीय अर्थव्यवस्थेत प्रवेश करण्यासाठी बहुराष्ट्रीय कंपन्यांकडून खालीलपैकी कोणते धोरण स्विकारण्यात आले नाही?
EN
Which of the following is not a strategy adopted by MNCs to enter the Indian economy through foreign direct investment?
अचूक उत्तर: पर्याय (2) - 100% गुंतवणुकी द्वारे नवीन एककांची उभारणी.
MPSC अधिकृत उत्तरतालिकेशी जुळणारे उत्तर.
translate
English Explanation / स्पष्टीकरण:
Correct Answer: Option (2) - Construction of new units through 100% investment.
Per official MPSC answer key.