अर्थव्यवस्था व नियोजन
Combine Group B Pre 2017
MEDIUM
खालील पैकी कोणते वित्तीय धोरणाचे साधन नाही?
EN
Which of the following is not an instrument of fiscal policy?
💡 स्वतः सोडवून पहा: खालील पर्यायांपैकी अचूक उत्तर निवडा:
A
कर आकारणी
taxation
B
सार्वजनिक कर्ज
Public debt
C
खुल्या बाजारात कर्जरोख्यांची खरेदी-विक्री
Buying and selling of debt securities in the open market
D
सार्वजनिक खर्च
public expenditure