अर्थव्यवस्था व नियोजन Group C Pre 2024 MEDIUM

खालीलपैकी कोणते मध्यवर्ती बँकेच्या गुणात्मक पत-नियंत्रणाचे साधन नाही ?

EN Which of the following is not an method of qualitative credit control of Central Bank?
A
उपभोग कर्जाचे नियंत्रण Control on consumer credit
B
आदेशांच्या मार्फत नियंत्रण Control through issuing directives
C
कर्ज तारण सीमांचे नियमन Regulation of margin requirements
✓
खुल्या बाजारातील व्यवहार Open market operations
✓ योग्य उत्तर (Correct Answer)
जाहिरात • ADVERTISEMENT
verified योग्य उत्तर: पर्याय (4) - सविस्तर स्पष्टीकरण

अचूक उत्तर: पर्याय (4) - खुल्या बाजारातील व्यवहार

MPSC अधिकृत उत्तरतालिकेशी जुळणारे उत्तर.

translate English Explanation / स्पष्टीकरण:

Correct Answer: Option (4) - Open market operations

Per official MPSC answer key.

जाहिरात • ADVERTISEMENT

📱 ५०,०००+ MPSC सराव प्रश्न व टेस्ट सिरीज मोफत!

MPSC गट-क, गट-ब आणि राज्यसेवा परीक्षेच्या सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका (PYQs) थेट मोबाईलवर सोडवा.

Google Play वरून ॲप मिळवा 📲
📄 MPSC मागील वर्षांच्या अधिकृत प्रश्नपत्रिका व आन्सर की डाऊनलोड करा:

२००२ ते २०२६ पर्यंतच्या सर्व संयुक्त गट-ब, गट-क व राज्यसेवा प्रश्नपत्रिका PDF मोफत उपलब्ध.

सर्व प्रश्नपत्रिका PDF (Year Wise) → Combine Study Guide →