शालेय पोषण आहार योजनेशी पुढीलपैकी कोणत्या बाबी संबंधित आहेत ? (अ) प्राथमिक शिक्षणाचे सार्वत्रिकरण करणे. (ब) विद्यार्थ्यांची पटनोदंणी वाढविणे. (क) मोफत गणवेश वाटप करणे. (ड) वरील सर्व वरीलपैकी कोणते विधान /विधाने बरोबर आहे / आहेत ?
EN
Which of the following is related to school feeding scheme? (a) Universalization of primary education. (b) Increasing enrollment of students. (c) Distribution of free uniforms. (d) Which of the above statement(s) is/are correct?
अचूक उत्तर: पर्याय (1) - (अ) आणि (ब)
MPSC अधिकृत उत्तरतालिकेशी जुळणारे उत्तर.
translate
English Explanation / स्पष्टीकरण:
Correct Answer: Option (1) - (a) and (b)
Per official MPSC answer key.